Nirankari-song- lyrics

Nirankari-song- lyrics-आणि बरच काही

Wednesday, August 10, 2022

झोळी भरावी कृपा करावी सुखी करी सकल जना -lyrics-मराठी

 

झोळी भरावी कृपा करावी  सुखी करी सकल जना -lyrics-मराठी



झोळी भरावी कृपा करावी  सुखी करी सकल जना -lyrics-मराठी
निरंकारी मराठी गीत लिरिक्स





झोळी भरावी कृपा करावी

सुखी करी सकल जना

दाता दयाघना,हीच प्रार्थना ॥धृ॥



तुला दीनानाथ कीव यावी

तू सकलांना सदगती द्यावी

सद्सद् विवेक बुद्धी दे जनजीवना

दुःखाच्या तोडूनिया त्या भव बंधना

प्रेम नम्रता दे सहनशीलता दे, शुद्धता दे मानवी मना ॥१॥



घराघरात वाहे, ज्ञान गंगा

तव भक्तीची हे, पांडुरंगा

अज्ञान अंधकार, जळो मी तूपण

देशाचे मस्तराचे आज व्हावे पतंग

सदाचाराची,सुविचाराची, जागवावी बंधूभावना ॥२॥



जावो क्रुरता अन दानवता

नादों सौख्यांने येथे मानवता

मानवता सत्यधर्म दुनियेला कळो

भक्तीच्या सन्मार्गी जनजीवन वळो

"एकनाथांची" तव दासांची पायी, आहे हीच प्रार्थना ॥३॥







No comments:

Post a Comment